pune municipal corporation
sakal
Pune Latest News: पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या विकासात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेने 'माझे पुणे, माझा अर्थसंकल्प’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे.