Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला अंदाजपत्रकानुसार उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठता आले नाही, मात्र अभय योजनेमुळे किमान उद्दिष्टाजवळ पोहोचण्याची संधी मिळाली.
pune municipal corporation

pune municipal corporation

sakal

Updated on

पुणे - महापालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा भाग असलेल्या मिळकत कर विभागाने यंदा २ हजार ९८५ कोटी ३७ लाख रुपये, तर बांधकाम विभागाने २ हजार ३४१ कोटी रुपये असे दोन्ही विभागांनी मिळून सुमारे ५ हजार ३२६ कोटी रुपयांचा महसुल मिळवीत महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर घातली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com