Illegal Construction : उंड्री, औताडे हांडेवाडी मधील रेडिमिक्स प्रकल्पामधील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

रेडिमिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.
crime on rmc plant illegal construction

crime on rmc plant illegal construction

sakal

Updated on

उंड्री - रेडिमिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. बांधकाम विकास विभाग, झोन-१च्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली असून, सुमारे २७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com