Manjari Encroachment Crime : मांजरीत पालिकेकडून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

अनधिकृत बांधकामे व प्लॉटिंग विरोधी मोहिमेत महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून मांजरी परिसरात धडक कारवाई करण्यात आली.
Manjari Encroachment Crime

Manjari Encroachment Crime

sakal

Updated on: 

मांजरी - अनधिकृत बांधकामे व प्लॉटिंग विरोधी मोहिमेत महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून मांजरी परिसरात धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ९० हजार चौरस फुटांवरील तब्बल ३८ हजार चौरस फूट नियमबाह्य बांधकामे पाडण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेतील ही अलीकडील काळातील मोठी कारवाई मानली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com