

Anjali Orase Files Nomination
esakal
Pune Municipal Corporation Election: राज्यातल्या महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांपैकी मुंबई आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कोणता पक्ष कुणासोबत युती करतो, कुणाशी फारकत घेतो, हे आता स्पष्ट झालेलं आहे. या निवडणुकांमध्ये इतरही अनेक मुद्दे चर्चिले जात आहेत. त्यातच पुण्यातल्या प्रभाग क्रमांक सातमधल्या उमेदवाराची चर्चा होतेय.