Pune Contractor Fined: धायरीत समान पाणीपुरवठा योजनेत निकृष्ट रस्ता दुरुस्ती; ठेकेदाराला १० लाखांचा दंड

निकृष्ट दर्जाच्या रस्तादुरुस्तीवर आयुक्तांचा धडक कारवाईचा बडगा; धायरीतील ठेकेदाराला १० लाखांचा दंड, काम पुन्हा करून घेण्याचे आदेश
Civil Accountability: PMC Imposes ₹10 Lakh Fine on Contractor for Poor Road Restoration

Civil Accountability: PMC Imposes ₹10 Lakh Fine on Contractor for Poor Road Restoration

Sakal

Updated on

पुणे : धायरी येथे समान पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत रस्ते दुरूस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी ठेकेदाराला तब्बल १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी आज प्रत्यक्ष जागा पाहणी केल्यानंतर त्यांनी हे निकृष्ट काम पाहून दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com