Pune Nala Safai : नालेसफाईची ३० टक्के कामे पूर्ण; ५० कोटींच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरीच नाही, पुणेकरांमध्ये प्रश्नचिन्ह

५० कोटींच्या नालेसफाई कामांना स्थायी समितीची मंजुरीच नाही; ३० टक्के कामे आधीच पूर्ण, कमी दराच्या निविदांवरून वादंग
पुण्यात नालेसफाईचा 'अजब कारभार'! निविदांना मंजुरी मिळण्यापूर्वीच ३०% कामे पूर्ण; स्थायी समितीला अंधारात ठेवून 'हातसफाई' सुरू?

पुण्यात नालेसफाईचा 'अजब कारभार'! निविदांना मंजुरी मिळण्यापूर्वीच ३०% कामे पूर्ण; स्थायी समितीला अंधारात ठेवून 'हातसफाई' सुरू?

esakal
Updated on

पुणे : पुणे शहरातील नाले सफाई आणि पावसाळी गटाराच्या स्वच्छतेचे काम सुमारे ३० टक्के पूर्ण झाले आहे. या सुमारे ५० कोटी रुपयांच्या निविदा स्थायी समितीच्या मान्यतेसाठी आलेल्या नाहीत. दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या निविदा मंजूर होतात. पण आता एप्रिल महिना संपत आला तरीही नालेसफाईच्या निविदा मान्यतेसाठी आलेल्या नाहीत. त्यामुळे याचे गौडबंगाल काय असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com