

Pune property tax department
sakal
Pune Municipal Corporation Decision: पुणे महानगरपालिकेने शहरातील घरांना करसवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या महिलांच्या नावावर असलेल्या घरांना ५० टक्के करमाफी देण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.