
PMC Corruption
Sakal
पुणे : शहरात पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेसाठी खडी मशिन चौक ते येवलेवाडी या रस्त्याचा समावेश केला आहे. तेथे महापालिकेतर्फे रस्ते दुरुस्ती केली जाणार असताना आता त्याच रस्त्यावर ३१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. एकाच कामासाठी दोन वेळा निविदा काढली जात आहे.