Pune News : महापालिकेत समाविष्ट २३ गावांसाठी दोन हजार कोटीचे कर्ज घेण्याची तयारी

समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील पाणी पुरवठ्याचे आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील पाणी पुरवठ्याचे आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु केली आहे. जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी समाविष्ट गावात जाऊन पाहणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com