Pune Civic Funds Delay: मुदतठेवी नूतनीकरणात विलंब; पुणे महापालिकेला कोट्यवधींचा फटका, वित्त व लेखा अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस

मुदतठेवी वेळेत नूतनीकरण न झाल्याने महापालिकेला कोट्यवधींचा फटका; वित्त व लेखा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, स्थायी समितीत १२५० कोटींच्या नव्या ठेवीला मंजुरी
Treasury Mismanagement: PMC Suffers ₹2 Crore Fiscal Loss Due to Fixed Deposit Renewal Lapses

Treasury Mismanagement: PMC Suffers ₹2 Crore Fiscal Loss Due to Fixed Deposit Renewal Lapses

sakal

Updated on

पुणे ः पुणे महापालिकेकडे जमा झालेली रक्कम राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवली जाते. पण मे महिन्यात मुदत संपलेल्या ठेवी जवळपास एक महिना बचत बँक खात्यात पडून असल्याने महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वित्त व लेखापाल यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज स्थायी समितीच्या बैठकीत १२५० कोटी रुपयांच्या पाच मुदत ठेवी ठेवण्यास मंजुरी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com