Pune News : माणिकबागेतील चौपाटीवर महापालिकेची कारवाई

Illegal Construction : माणिकबाग गोयलगंगा रस्त्यावरील चौपाटीवरील ६ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम महापालिकेने नागरिकांच्या तक्रारीनंतर जमीनदोस्त केले.
Illegal Construction
Illegal ConstructionSakal
Updated on

पुणे : सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत गोयलगंगा रस्त्यावरील चौपाटीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज कारवाई केली. या भागातील नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६ हजार चौरस फुटावरील शेड, पक्के बांधकाम पाडून टाकण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com