Madhuri Misal : एचसीएमटीआरसाठी महापालिका दीड हजार कोटींच्या ठेवी मोडणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित उच्च द्रुतगती वर्तुळाकार उन्नत मार्गाचे (एचसीएमटीआर) भूसंपादन करण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये लागणार आहेत.
Madhuri Misal

Madhuri Misal

sakal

Updated on

पुणे - शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित उच्च द्रुतगती वर्तुळाकार उन्नत मार्गाचे (एचसीएमटीआर) भूसंपादन करण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद पुणे महापालिकेच्या ठेवींमधून नियोजन आहे, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com