Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

PMC monsoon drain maintenance issue: महापालिकेच्या ‘१०० टक्के स्वच्छते’च्या दाव्याला खोड; शिवाजी रस्त्यावर तुटलेल्या चेंबर-जाळ्यांमुळे पादचारी जखमी, वाहनांचेही नुकसान
Broken Drain Grill Injures Pedestrians in Pune; PMC Faces Negligence Allegations

Broken Drain Grill Injures Pedestrians in Pune; PMC Faces Negligence Allegations

esakal

Updated on

पुणे: शहरातील पावसाळी गटारे १०० टक्के स्वच्छ केली, त्यावरील जाळ्या बदलल्या असा दावा महापालिका प्रशासन करत आहे. मात्र, शिवाजी रस्त्यावरील वर्दळीच्या जागेवर महापालिकेने ना गटार साफ केले ना जाळी बदलली. त्यामुळे या चेंबरमध्ये पादचाऱ्यांचा पाय अडकून ते जखमी होत आहेत, तर गाड्या अडकून नुकसान होत आहे. तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे डोळे उघडलेले नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com