PMPML Bus Fire : शिवाजीनगर येथे पीएमपीएमएल बसला आग; अग्निशमन दलाने आटोक्यात आणली
Pune News : शिवाजीनगर येथील तानाजी वाडी परिसरात गुरुवारी पहाटे पीएमपीएमएल बसला आग लागून मोठे नुकसान झाले, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणली.
शिवाजीनगर : येथील नरवीर तानाजी वाडी येथे गुरुवार (ता. ७) पहाटे साडेपाच’च्या सुमारास पीएमपीएमएल बस’ला अचानक आग लागली, आग लागल्याची माहिती मिळताच कसबा येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.