Pune News: आधुनिकीकरणाच्या मार्गावर पीएमपीचा प्रवास; तांत्रिक प्रयोग यशस्वी; बहुतांश बसचे संचलन वेळापत्रकानुसार

PMPML Introduces Smart Software Integration: पीएमपीएमएलच्या बस सेवेत जीपीएस आणि ईटीएम सॉफ्टवेअर एकत्रीकरणामुळे मोठा बदल झाला आहे. पुण्यात ९३ टक्के बस वेळेत धावत असून प्रवाशांना जलद, अचूक आणि अधिक सक्षम सेवा मिळत आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने प्रथमच दोन सॉफ्टवेअरचे एकत्रीकरण केले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. गुरुवारी रस्त्यावर धावलेल्या १,७७० बसपैकी ९३ टक्के बस वेळेत धावल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com