PMPML Updates : ‘पीएमपी’चे दहा आगार भाडेतत्त्वावर; आगारांचा पुनर्विकास व उर्वरित जागेत व्यावसायिक इमारती होणार
Pune Updates : पीएमपीच्या दहा आगार जागांचा ४९ वर्षांच्या कालावधीसाठी व्यावसायिक विकास करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे असून त्यातून पीएमपीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
पुणे : पीएमपीच्या मोक्याच्या जागी असलेल्या दहा आगारांची नव्याने बांधणी करताना त्या जागेत व्यावसायिक इमारतीदेखील बांधण्यात येणार आहेत. ही जागा ४९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर विकसित केली जाणार आहे.