Pune Transport :अल्प उत्पन्नाच्या पीएमपी बस फेऱ्या उद्यापासून बंद, दिवाळीनिमित्त तात्पुरते नियोजन, सुट्ट्या असल्याने प्रशासनाचा निर्णय

PMPML Bus Service: दिवाळीनिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अल्प उत्पन्न देणाऱ्या मार्गांवरील पीएमपी बसच्या फेऱ्या ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान २५ टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहेत. ११ नोव्हेंबरपासून सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
PMPML to reduce bus trips on selected low-revenue routes during Diwali holidays.

PMPML to reduce bus trips on selected low-revenue routes during Diwali holidays.

esakal

Updated on: 

भोसरी : दिवाळीनिमित्त कामगारांना सुट्ट्या असल्याने अल्प उत्पन्न देणाऱ्या मार्गावर धावणाऱ्या बसची संख्या शनिवार (ता. ७) ते मंगळवार (ता. १०) या कालावधीत २५ टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) आपल्या आगारांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन केले जात आहे.

Loading content, please wait...