PMP Bus Ticket Rate : पीएमपीच्या तिकिटात दुपटीने वाढ; प्रवासाचे टप्प्याचे अंतर दोन ऐवजी पाच किलोमीटरचे

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला.
PMP Bus
PMP Bussakal
Updated on

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. तिकीट जवळपास दुटीने वाढल्याने असल्याने प्रवास महागणार असला तरी दोन किलोमीटरच्या टप्प्याऐवजी पाच किलोमीटरचा टप्पा असणार आहे. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासाही मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com