

MLA Dnyaneshwar Katke discusses local infrastructure issues with PMRDA Commissioner Abhijit Chaudhari.
Sakal
सुनील जगताप
उरुळीकांचन : पुणे - सोलापूर व पुणे - अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर उभ्या राहणाऱ्या उन्नत मार्गाच्या कामासाठी हडपसर ते यवत तसेच विमाननगर ते शिरुरपर्यंत वाहतुक कोंडीचा निर्माण होणाऱ्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पुढाकाराने पुणे क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे आयुक्त अभिजीत चौधरी यांचा शनिवार (दि.१)रोजी दौरा आयोजित करुन या दोन्ही मार्गावरील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करुन वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.