
पिंपरी : पुणे शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. ‘पीएमआरडीए’सुद्धा देखील प्रस्तावित रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने मोजणीसह भूसंपादन प्रक्रिया राबविणार आहे. या प्रक्रिया त्वरित राबविण्याचा आदेश आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी अधिकाऱ्यांना दिला.