PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

पुणे शहरात वाहिनीद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) जोडणी बंधनकारक करण्यात आल्यानंतर नवीन जोड घेण्यास अभूतपूर्व वेग आला आहे.
PNG Gas Connection

PNG Gas Connection

esakal

Updated on

पुणे - शहरात वाहिनीद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) जोडणी बंधनकारक करण्यात आल्यानंतर नवीन जोड घेण्यास अभूतपूर्व वेग आला आहे. गेल्या एका महिन्यात तब्बल १४ हजारांहून अधिक नव्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. यापूर्वी दरमहा सरासरी पाच हजार जोडण्या घेतल्या जात होत्या. मात्र अचानक वाढलेल्या मागणीमुळे ही संख्या जवळपास तिपटीने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडूनही (एमएनजीएल) पुरवठाक्षमता वाढविण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com