

Brutal Assault in Sortapwadi: Minor Girl Attacked in Nursery Premises
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : सोरतापवाडी ता.हवेली ग्रामपंचायत हद्दीत एका नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केला असून उरुळीकांचन पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे.