Pune Crime
Pune CrimeSakal

Pune Crime : नशेसाठी टर्मीन इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Drug Bust : हडपसर पोलिसांनी मॅफेंटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून एक लाख रुपये किमतीचे १९० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
Published on

पुणे : नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मॅफेंटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे एक लाख रुपये किमतीच्या टर्मीन इंजेक्शनच्या १९० बाटल्या जप्त केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com