Pune Traffic : नियमांचे उल्लंघन केल्यास अवजड वाहन जप्त करा; पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा आदेश

Traffic Violation : गंगाधाम चौकात घडलेल्या अपघातानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या अवजड वाहनांवर तातडीने कारवाई करत जप्तीचे आदेश दिले.
Pune Traffic
Pune TrafficSakal
Updated on

बिबवेवाडी : ‘‘वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारी अवजड वाहने जप्त करा,’’ असा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. गंगाधाम चौकातील अपघातात महिलेच्या मृत्यूनंतर अवजड वाहतुकीसंदर्भात नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात पोलिस आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com