Police All Out Operation : पोलिसांकडून ‘ऑल आऊट ऑपरेशन’; ६८ अवैध शस्त्रे जप्त, ३१ आरोपींना अटक

शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर परिसरात घडलेल्या तरुणावरील हल्ल्याच्या घटनेनंतर शहर पोलिस दल खडबडून जागी झाले आहे.
Crime

Crime

sakal

Updated on: 

पुणे - शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर परिसरात घडलेल्या तरुणावरील हल्ल्याच्या घटनेनंतर शहर पोलिस दल खडबडून जागी झाले आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑल आऊट’ आणि ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये ६८ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. या मोहिमेत अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ६५ गुन्हे दाखल करून ३१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...