Ganja Smuggling : गांजा तस्करी करणारा पोलिस अंमलदार शासकीय सेवेतून बडतर्फ

तेलंगणा राज्यात १२ किलो गांजासह अटक झालेल्या पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
Police Constable suspended

Police Constable suspended

sakal

Updated on: 

पुणे - तेलंगणा राज्यात १२ किलो गांजासह अटक झालेल्या पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नितीन ज्ञानू शिंदे असे बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.

Loading content, please wait...