Junnar Police Update: जुन्नर पोलिस ठाण्याचे नवे निरीक्षक दत्तात्रय गुंड; कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य

जुन्नर पोलिस ठाण्याचे नवे निरीक्षक दत्तात्रय गुंड; कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देण्याचा निर्धार
Command Transition: Police Inspector Dattatraya Gund Assumes Charge of Junnar Station

Command Transition: Police Inspector Dattatraya Gund Assumes Charge of Junnar Station

Sakal

Updated on

जुन्नर: जुन्नर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदाची सूत्रे दत्तात्रय किसन गुंड यांनी स्वीकारली. सोमवार ता. 8 रोजी गुंड यांनी पदभार स्वीकारला. पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी गुंड यांची वर्णी लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com