Pune Crime : पोलिसांचा प्रांजल खेवलकरांच्‍या जामिनास विरोध; न्यायालयात लेखी म्हणणे केले सादर

खराडीतील ड्रग पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सॲप डिलीट करून महत्त्वाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार आला समोर.
Pranjal Khewalkar Case
Pranjal Khewalkar CaseSakal
Updated on

पुणे - खराडीतील ड्रग पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सॲप डिलीट करून महत्त्वाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीला जामीन दिल्यास तो पुराव्यांची छेडछाड करू शकतो, असे कारण देत पोलिसांनी सोमवारी (२५ ऑगस्ट) न्यायालयात त्यांचे लेखी म्हणणे (से) सादर केले. याद्वारे त्‍यांनी खेवलकरांच्या जामिनास विरोध दर्शवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com