navale bridge area prostitution racket
sakal
पुणे - कात्रज-आंबेगाव रस्ता आणि नवले पूल परिसरातील लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध (एएचटीयू) कक्षाने छापे टाकले. या छाप्यात पोलिसांनी नउ पीडित तरुणींची सुटका केली असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.