Pune Crime : औंधमधील मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा; एका पीडित तरुणीची सुटका, महिला व्यवस्थापिकेला अटक

औंध रस्ता परिसरातील एका इमारतीमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला.
raid on massage center

raid on massage center

sakal

Updated on

पुणे - औंध रस्ता परिसरातील एका इमारतीमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका पीडित तरुणीची सुटका केली असून, महिला व्यवस्थापिकेला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com