Pune Crime : विमाननगरमध्ये ‘मेन्शन स्पा’वर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल

विमाननगर परिसरातील ‘मेन्शन स्पा’ या मसाज सेंटरच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी कारवाई केली.
Police Raid on Mansion Spa
Police Raid on Mansion Spasakal
Updated on

पुणे - विमाननगर परिसरातील ‘मेन्शन स्पा’ या मसाज सेंटरच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी कारवाई केली. या छाप्यात तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्पामध्ये काही परदेशी तरुणीही आढळून आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com