Police Recruitment : पोलिस भरतीच्या उंची मोजमापात गोंधळ! एका पदासाठी पात्र, तर दुसऱ्यासाठी अपात्र, उमेदवारांचा उसळला संताप

एकाच मैदानावर माझी उंची वेगवेगळी कशी असू शकते? पोलिस प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे तीन वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरले.
Police Recruitment

Police Recruitment

Esakal
Updated on

पुणे - ‘आई-वडील शेतमजुरी करतात. मी गेल्या तीन वर्षांपासून नोकरी करत पोलिस भरतीची तयारी करत आहे. कोल्हापूरहून मोठ्या आशेने पुण्यात आले; पोलिस बँड्समन आणि पोलिस शिपाई अशा दोन पदांसाठी अर्ज केला. बँड्समनसाठी उंची १५५ सेंटिमीटर भरल्याने मी पात्र ठरले, मात्र शिपाई पदासाठी तीच उंची १५४.०४ सेंटिमीटर भरल्याने अपात्र ठरवण्यात आले,’ ही भावना आरती वाघमारे (नाव बदललेले) या विद्यार्थिनीने व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com