Pune Crime News : पुण्यातील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांनी व्यवस्थापकाला घेतले ताब्यात

Pune Hadapsar spa human trafficking case : पुणे हडपसरच्या ‘व्हाइट पर्ल स्पा’मध्ये वेश्याव्यवसाय चालल्याची माहिती मिळताच एएचटीयूने छापा टाकून तीन महिलांची सुटका केली. स्पा व्यवस्थापक सौरभ इंगळे याला अटक करण्यात आली, प्रकरण हडपसर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आले.
Pune Hadapsar spa human trafficking case

Pune Hadapsar spa human trafficking case

sakal

Updated on

पुणे : हडपसर परिसरातील स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक (एएचटीयू) पथकाने छापा टाकून तीन महिलांची सुटका केली. या कारवाईत स्पा व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून, प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com