Pune Crime : गुंड गजा मारणेच्या साथीदारांच्या चार कार जप्त

गुंड गजा मारणेला सांगलीला नेताना ढाब्यावर झालेल्या मटण पार्टी प्रकरणात मारणेच्या सांगलीतील साथीदाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
Gangster Gaja Marne
Gangster Gaja Marneesakal
Updated on

पुणे - गुंड गजानन मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना पोलिस व्हॅनचा मागावर असलेल्या मारणेच्या साथीदारांच्या चार महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com