dgp sadanand date
sakal
पुणे - ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जबाबदारीचे असून हे पदक ते बाळगताना परंपरांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. नव्याने खात्यात येणाऱ्यांसाठी हे पदक आदर्श ठरणारे आहे. आपल्या कामात आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास केला गेला पाहिजे. यासाठी व्यवस्थात्मक रचना निर्माण करावी लागेल,’ असे मत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी व्यक्त केले.