Pune Accident: रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार पोलिस मृत्युमुखी; टाकळकरवाडी फाट्याजवळ अपघात, कुटुंबीयांचा आक्राेश!

two wheeler Rickshaw Accident fatal case Pune District: भरधाव रिक्षाच्या बेफिकीर यू-टर्नमुळे तरुण पोलिसाचा जागीच मृत्यू; टाकळकरवाडी फाट्याजवळील भीषण अपघाताने परिसरात शोककळा
Pune Accident

Pune Accident

sakal
Updated on

राजगुरुनगर : राजगुरुनगर-पाबळ रस्त्यावरील चव्हाणमळा परिसरातील टाकळकरवाडी फाट्याजवळ रिक्षा व मोटारसायकल यांच्या धडकेत तरुण पोलिस मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी (ता. २८) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत श्रीधर होले (वय ३७, रा. होलेवाडी, ता. खेड) असे मृत पोलिसाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com