

Pune Municipal Corporation election
sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागांमधील आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांमध्ये खलबते सुरु झाली आहेत. चारचा प्रभाग असल्याने पॅनेलमध्ये संभावित उमेदवार कोण असतील?, महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागी योग्य उमेदवार कोण असेल यावरून चर्चांना सुरुवात झाली आहे.