

pune municipal election
esakal
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांचे जागावाटप आणि उमेदवार निश्चित करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू असल्यामुळे सोमवारी दिवसभर शहरात प्रचंड राजकीय धुमश्चक्री झाली.