माळेगाव - माळेगाव कारखाना निवडणूक निमित्ताने सध्याला सत्ताधारी व विरोधक घरोघरी जातात. गावोगावी कोपरा सभा घेतात, मात्र प्रचार शुभारंभाचा नारळ फोडण्याचे धाडस करीत नाहीत. सत्ताधाऱ्यांचे सर्वेसर्वा अजित पवार सोमवार (ता. २) रोजी माळेगावातून प्रचार सभेचा शुभारंभ करणार होते.