Pune Politics: खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते–भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पुण्यात तासभर चर्चा; भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

पुण्यातील खासगी कार्यक्रमात माजी आमदार दिलीप मोहिते व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तासभर चर्चा; खेड तालुक्यात मोहिते भाजपच्या वाटेवर? अशा चर्चांना उधाण
Political Storm in Khed: Ex-MLA Dilip Mohite Met BJP State President Ravindra Chavan in Pune

Political Storm in Khed: Ex-MLA Dilip Mohite Met BJP State President Ravindra Chavan in Pune

sakal

Updated on

चाकण: खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी पुण्यातील एका खासगी कार्यक्रमात एक तासभर चर्चा झाली. ते चर्चेत दोघांचे नेमके काय झाले हे माहीत नसले तरी खेड तालुक्यात माजी आमदार दिलीप मोहिते हे भाजपच्या वाटेवर आहेत काय अशा चर्चांनी मात्र रंग धरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com