RMC Plant Crackdown: बेकायदा आरएमसी प्लांटना राजकीय अभय, धुळीने हैराण धायरी-वडगावकर; महापालिका कारवाईचे नियोजन सुरू

धायरी-वडगावमधील बेकायदा आरएमसी प्लांटवर कारवाईची तयारी; प्रदूषणामुळे त्रस्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
RMC Plant

धायरी-वडगावच्या आरएमसी प्लांटवर पालिकेचा 'बुलडोझर' फिरणार! आयुक्तांचे कारवाईचे आदेश; 'सेटलमेंट'च्या चर्चांना पूर्णविराम देत महापालिका ॲक्शन मोडमध्ये

sakal

Updated on

पुणे : नियमांची पायमल्ली करून प्रदूषणात भयंकर वाढ करणाऱ्या धायरी, वडगाव खुर्द भागातील रेडीमिक्स सिमेट प्लांटवर (आरएमसी) कारवाई केली जाईल. त्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com