
राजेश कणसे
आळेफाटा : आळेफाटा बाजार समितीत बुधवार (दि.१६) रोजी डाळींबाच्या २० किलोच्या एका क्रेटला मिळाला १०१०० रुपयांचा भाव मिळाला आहे. अशी माहिती सभापती संजय काळे, उपसभापती प्रितम काळे,सचिव रुपेश कवडे, व्यवस्थापक दिपक म्हस्करे यांनी दिली आहे. या हंगामातील डाळिंबास उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे.