

Onion worth ₹60,000 stolen from farmer’s storage shed in Pondewadi.
Sakal
पारगाव : पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील मयुर आनंदराव पोंदे या शेतकऱ्याच्या कांद्याच्या बराकीची जाळी तोडून अज्ञात व्यक्तीने सुमारे २५ ते ३० पिशवी कांदा चोरून नेल्याने सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.