लाईव्ह न्यूज

Pune News : महापालिकेने मोफत उपचारापासून गरजूंना ठेवले वंचित; महापालिका आयुक्तांकडे केली तक्रार

गेल्या तीन वर्षात २० हजार ८०५ रुग्णांवर मोफत उपचार होऊ शकले असते, पण केवळ २२७ जणांवरच उपचार झाले आहेत.
pune municipal hospital
pune municipal hospitalsakal
Updated on: 

पुणे - पुण्यातील तीन प्रसिद्ध खासगी रुग्णालयांमध्ये रोज १९ खाटा गरजवंत रुग्णांसाठी उपलब्ध करून देता येणे शक्य आहे. पण पुणे महापालिकेकडून या राखीव खाटांबाबत जनजागृती केली जात नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com