Malegaon Election Result : नियोजनाच्या अभावामुळे माळेगावची मतमोजणी चालली 36 तास

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आजवरच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ चाललेली मतमोजणी ठरली.
Representatives were literally sleeping on mattresses at the counting center
Representatives were literally sleeping on mattresses at the counting centersakal
Updated on

बारामती - नियोजनाचा अभाव व एकूणच मतमोजणीचा अंदाज न आल्याने माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आजवरच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ चाललेली मतमोजणी ठरली. मंगळवारी (ता. 24) सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झालेली ही प्रक्रीया बुधवारी (ता. 25) संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सुरु राहिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com