Pune Potholes : पुण्यात मध्यवर्ती भागांतील रस्ते खड्ड्यांत, खोदाईच्या अर्धवट कामांमुळे अनेक ठिकाणी चाळण, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Rain Damaged Roads: पावसामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून, अर्धवट रस्ता कामे व चेंबर ओव्हरफ्लो यामुळे वाहनचालकांचे आणि पादचाऱ्यांचे हाल होत आहेत.
Pune Potholes
Pune PotholesSakal
Updated on

पुणे : पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमधील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यातच रस्ते खोदाईच्या अर्धवट कामांमुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. एकीकडे महापालिकेकडून शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांची मलमपट्टी केली जात आहे; तर उपनगरांमधील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com