Pune News : शेवटी खड्डे बुजले; घोटावडे भरे रस्त्यावर शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे हालचाल

Pirangut News : वाहनचालकांचे सूखद श्वास; वारंवार अपघात होणाऱ्या रस्त्याचे दुरुस्ती काम सुरू!
Pirangut News
Pirangut NewsSakal
Updated on

पिरंगुट : घोटावडे फाटा ते भरे (ता. मुळशी) रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी शिवसेनेच्या शिवआरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव शेळके यांनी आंदोलनाचा इशारा देताच मुळशीतील सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com