Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

पोंदेवाडी गावाच्या हद्दीत खारा वस्ती या ठिकाणी अष्टविनायक महामार्गावर डांबर उखडून गेल्याने मोठे मोठे खड्डे पडले आहेत.
Potholes Emerge at Several Spots on Ashtavinayak Highway

Potholes Emerge at Several Spots on Ashtavinayak Highway

sakal

Updated on

पारगाव - पोंदेवाडी, ता. आंबेगाव गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रांजणगाव ओझर या अष्टविनायक महामार्ग अनेक ठिकाणी डांबर उखडून गेल्याने खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकीविताना अनेकदा अपघात होत आहे त्यामुळे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com