Power Generation : नोव्हेंबरपासून कचऱ्यातून वीज निर्मिती सुरु होणार; अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांची माहिती

पुणे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) २४३ कोटी रुपये झाले मंजूर.
power generation by waste

power generation by waste

sakal

Updated on

पुणे - पुणे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) २४३ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यातील १३० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने नोव्हेंबरपर्यंत ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करावी, असे आदेश दिले आहेत. अखेर सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कचऱ्यातून वीज निर्मिती होण्याकडे महापालिकेचे पाऊल पडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com